नाशिक : विंचुर येथील इत्यादी कर्मवीर भाऊराव पाटील पाहण्यांची विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र केले बोस जयंती साजरी करण्यात आली. भाऊराव याप्रसंगी विद्यालयातील पार्वती विद्यार्थी शरयू भोसले, श्रुती सूर्यवंशी, इंबरे, संस्कृती जेऊघाले, रमेश गायत्री जाधव, समीक्षा जाधव, केदु आदिती जगदाळे, समीक्षा ढवण, तालुका निर्जला कडलग, आरती ठुबे, उपस्थित साहिल मेमाणे, आयुष साळी यांनी नेताजींच्या जीवनावर बोस जयंती साजरी आधारित आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके यांनी आझाद हिंद सेना व नेताजींचे कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रायणी शेलार व प्रणाली थोरात यांनी केले तसेच आभारप्रदर्शन साहिल दरेकर याने केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सादर केलेल्या या कार्यक्रमाचे विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे व सर्व सेवकवृंद यांनी कौतुक केले.
विंचूर विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी • बाळकडू : जनार्दन चव्हाण आधारित आपले मनोगत व्यक्त
• समय सारथी